Wednesday, October 7, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

सांकेतिक चिन्हातून भाव व्यक्त करत मूकबधिर विद्यार्थ्यांनी दिल्या गुरुपौर्णिमेच्या अनोख्या शुभेच्छा

Admin by Admin
July 29, 2026
in solapur
0
सांकेतिक चिन्हातून भाव व्यक्त करत मूकबधिर विद्यार्थ्यांनी दिल्या गुरुपौर्णिमेच्या अनोख्या शुभेच्छा
0
SHARES
57
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सब हेड ।

https://newswala24.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260729-WA0132-1.mp4

एन .ए .बी संचलित ममता मूकबधिर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव

प्रतिनिधी । ​सोलापूर

“नॅब” संचालित ” ममता मूकबधिर विद्यालयात” गुरुपौर्णिमेचा सण अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक वाभय्या म्हेत्रे उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांगांच्या गुरु हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यालयाच्या वाचा उपचार तज्ञ तेजश्री मॅडम यांनी सांकेतिक भाषेतून व तक्त्याचा उपयोग करून मुलांना गुरुपौर्णिमेविषयी माहिती सांगितली. कर्णबधिर विद्यार्थ्यांकडून गुरूंचे म्हणजे म्हेत्रे सरांचे पूजन करण्यात आले.

​प्रमुख पाहुणे वाभय्या म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “गुरु हे केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्याच्या आयुष्याला योग्य दिशा आणि संस्कार देण्याचे काम करतात. आजच्या डिजिटल युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित असून, विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंचा आणि ज्येष्ठांचा सदैव आदर केला पाहिजे.” त्यांनी आपल्या मनोगतातून महर्षी व्यास यांच्या योगदानावरही प्रकाश टाकला.
​कार्यक्रमात कर्णबधिर विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेतून सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुलांना खाऊ देण्यात आला.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेधा जोशी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालाचे मुख्याध्यापिका संगीता गायकवाड मॅडम यांनी मानले. या सोहळ्याला सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Previous Post

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा अनोखा उपक्रम एआयने केली आषाढी वारीत ३२ लाख भाविकांची अचूक मोजणी

Next Post

शेळगी ब्रिजवर एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात चालक आणि एका महिला प्रवासाचा जागीच मृत्यू 10 प्रवासी जखमी

Admin

Admin

Next Post

शेळगी ब्रिजवर एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात चालक आणि एका महिला प्रवासाचा जागीच मृत्यू 10 प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697