Saturday, November 21, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

मनपाच्या सारिका अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवा नगरसेवकांची मागणी

Admin by Admin
August 4, 2026
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

प्रतिनिधी । सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेतील कथित नालेसफाई घोटाळ्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होईपर्यंत प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी भाजपच्या देशमुख गटातील नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

नगरसेवकांचे म्हणणे आहे की, चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडे पदभार कायम राहिल्यास चौकशीच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, योग्य ती कार्यवाही न झाल्यास आयुक्त कार्यालयास “टाळे ठोको” आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भाजप देशमुख गटाच्या नगरसेवकांनी दिला आहे.

Previous Post

देखण्या पारंपारिक अलंकारात सजलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची झाली प्रक्षाळ पूजा

Next Post

अखेर मनपा आयुक्तांनी थांबवले विमानतळ ते साखर कारखाना रस्त्याचे काम ….

Admin

Admin

Next Post

अखेर मनपा आयुक्तांनी थांबवले विमानतळ ते साखर कारखाना रस्त्याचे काम ....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697