Tuesday, October 6, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

अखेर मनपा आयुक्तांनी थांबवले विमानतळ ते साखर कारखाना रस्त्याचे काम ….

Admin by Admin
August 4, 2026
in solapur
0
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

शहरातील महिला हॉस्पिटल–विमानतळ–साखर कारखाना हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या रस्त्याच्या विकासकामाबाबत महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महापौर कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता होईपर्यंत रस्त्याचे काम थांबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले. तसेच सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करून भविष्यात नव्याने तयार झालेला रस्ता पुन्हा खोदण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता उमेश झगडे, उपायुक्त गिरीश पंडित, नगरसेवक सात्विक बडवे, शिवाजी वाघमोडे, वैभव हत्तुरे, दीपक जमादार, जयकुमार माने, अझर हुंडेकरी, अझरुद्दीन जाहगीरदार, नगरसेविका संगीता जाधव, आनीसा मोगल, सफिया चौधरी तसेच एमएसआयडीसी आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना या मार्गावरील विद्यमान ड्रेनेज लाईन, ५०० मिमी व्यासाची मुख्य पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, वीजवाहिन्या, चौकांचे नियोजन आणि रस्त्याची कनेक्टिव्हिटी या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महापालिकेच्या विविध विभागांनी संयुक्त पाहणी करून एमएसआयडीसीकडे पाठविलेल्या पत्रातील सूचनांवरही चर्चा करण्यात आली.

https://newswala24.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260804-WA0072.mp4

 

महापौर विनायक कोंड्याल यांनी हा रस्ता शहराच्या वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगत, भविष्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व भूमिगत सुविधा पूर्ण झाल्यानंतरच अंतिम स्वरूपात रस्त्याचे काम करण्यात यावे, असे स्पष्ट केले.

Previous Post

मनपाच्या सारिका अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवा नगरसेवकांची मागणी

Next Post

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला मिळाले व्यासपीठ; रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटतर्फे गुणवंतांचा गौरव आंतरशालेय मराठी वक्तृत्व स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Admin

Admin

Next Post

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला मिळाले व्यासपीठ; रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटतर्फे गुणवंतांचा गौरव आंतरशालेय मराठी वक्तृत्व स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697