Wednesday, October 7, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

कायद्याची जनजागृती हीच सशक्त समाजाची गुरुकिल्ली; शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

Admin by Admin
August 8, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

प्रतिनिधी  ।  सोलापूर

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार समाजामध्ये कायदेविषयक जनजागृती वाढविणे, सर्वसामान्य नागरिकांना विधी सेवेची माहिती उपलब्ध करून देणे तसेच विविध कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर मार्फत विविध विधी विषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमांद्वारे पात्र धारकांना नि:शुल्क विधी सेवा, बालकांचे हक्क, पोक्सो कायदा, महिलांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, सायबर गुन्हे, मध्यस्थी, संविधानिक हक्क, व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध आदी विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन करण्यात येते.

यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव तथा न्यायाधीश मा. श्री. अमोलकुमार अ. देशपांडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, सामाजिक संस्था तसेच विविध संघटनांना आवाहन केले आहे की, आपल्या संस्थेमध्ये विधी सेवा विषयक निःशुल्क जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा.

अशा जनजागृती कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास, त्यांच्या हक्क व कर्तव्यांची जाणीव वाढण्यास तसेच पात्र लाभार्थ्यांना नि:शुल्क विधी सेवेचा लाभ मिळण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन मा. श्री. अमोलकुमार अ.देशपांडे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर प्रत्येक शाळा व महाविद्यालय प्रशासनासोबत संपर्क करणार असले तरी ह्या प्रसिद्धीकरणाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर (जिल्हा न्यायालय सोलापूर आवार) कार्यालयाशी किंवा 85919 03613 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Previous Post

फडणवीसांचे डाव संपले; आता माझा डाव सुरू होईल – मनोज जरांगे पाटील ’

Next Post

अरे देवा पोटच्या लेकीने घरात चोरी केल्याची आईने दिली फिर्याद

Admin

Admin

Next Post

अरे देवा पोटच्या लेकीने घरात चोरी केल्याची आईने दिली फिर्याद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697