Saturday, November 21, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

Admin by Admin
September 30, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापुर

https://newswala24.com/wp-content/uploads/2026/09/VID-20260930-WA0084.mp4

काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये 1 2 वर्षाची मुलगी होती त्यांना अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत दोन शिड्यांचा ब्रीज तयार करून सदर सर्व लोकांना सुखरूप रेस्क्यु करण्यात आले आहे
सदर घटना ही 4.23 मि. अग्निशमन दलास प्राप्त झाली तरी सदरचे बचाव कार्य हे 5.10 मि. वाजता पूर्ण झाले. यावेळी घटनेतून अनेकांना बाहेर काढण्यात कर्मचारी मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके प्र.केंद्र अधिकारी श्रीकांत भडके, गौतम आव्हाड, रावसाहेब सलगर फायरमन पुष्कराज घुमे, स्वप्नील कांबळे, कल्याण धप्पाधुळे, शुभम मिरगुंडे, पंकज माळी, करण रजपूत यांनी महत्वाची कामगिरी केली

Previous Post

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

Next Post

बापरे मनपा दवाखान्यातच मावा विक्री आयुक्तांनी केली थेट कारवाई

Admin

Admin

Next Post

बापरे मनपा दवाखान्यातच मावा विक्री आयुक्तांनी केली थेट कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697