Wednesday, October 7, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर दरोडा ; प्रवाशांना लुटून केली मारहाण

Admin by Admin
July 12, 2026
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील तडवळ या गावी रेल्वे स्थानकावर यशवंतपूर – बिकानेर रेल्वे गाडी शनिवारी पहाटे विश्रामाकरिता थांबली होती. त्यावेळी अचानक पाच-सहा दरोडेखोर गाडीच्या दिशेने आले. त्यांनी एस 4,,6,7 या चार प्रवाशांच्या डब्यात प्रवेश केला. जबरदस्तीने प्रवाशांना मारहाण केली आणि त्यांच्या जवळील मोबाईल रोख रक्कम व सोने लुबाडून त्यांना दगडफेक करून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पहाटे अचानक घडलेल्या या प्रकाराने प्रवासी पुरते घाबरले आहेत. घटनास्थळी रेल्वे पोलीस आणि उपचार करणारे डॉक्टर धावले असता काही प्रवासी जखमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे प्रवाशांनी जेव्हा आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली तेव्हा विरोध करणाऱ्या अनेक प्रवाशांना दगडफेक करून या दरोडेखोरांनी जखमी केल्याचे त्यांनी सांगितले. मागे एक-दोन वर्षांपूर्वी बोरोटी येथे सिग्नल तोडून प्रवाशांचे 80 तोळे सोने चोरून नेण्यात आले होते तो दरोडाही मोठा होता तोही याच भागामध्ये घडला होता आणि आताही हा तरुणा याच भागात पडल्याने रेल्वे प्रशासनाने या भागात सुरक्षेची कडक तरतूद करणे गरजेचे आहे. शेवटी प्रश्न प्रवासांच्या जीवितेचा आहे.

Previous Post

आदिला नदी परिसरातील घरे पाडणार नाहीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

बापरे… डेटिंग ॲपद्वारे तरुणाला गोड बोलून बोलवलं, अन मारहाण करून ३० हजार उकळले

Admin

Admin

Next Post

बापरे... डेटिंग ॲपद्वारे तरुणाला गोड बोलून बोलवलं, अन मारहाण करून ३० हजार उकळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697