Wednesday, October 7, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई , चिंचोली एमआयडीसीत दोन कोटी ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Admin by Admin
July 31, 2026
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

चिंचोली एमआयडीसी ता. मोहोळ हद्दीत या ठिकाणी बनावट देशी दारु निर्मितीचा कारखान्यावर दि. 29 जुलै 2026 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत 2 कोटी 1 लाख 45 हजार 285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी आखलेल्या विविध विभागांच्या समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर निर्देशानुसार व राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत एकुण ४१३ बॉक्स यामध्ये ९० मिलीच्या टँगो पंच बनावट देशी मद्याच्या ४१३०० सिलबंद बाटल्या, भिंगरी देशी दारु ९० मि.ली. क्षमतेच्या २००० बाटल्या एकुण २० बॉक्स, एकुण ३८९७ ब.लि. व २०० मि.ली. क्षमतेचे स्पिरीटचे ६९ बॅरेलमध्ये १३८०० लि. स्पिरीट, तयार ब्लेंड १२०० लि., बनावट प्लॅस्टीक बाटल्याचे ३२६ बॉक्स, विविध बॅन्डचे बनावट लेबल १६५०३५, विविध बॅन्डचे बनावट बुचे १३५३०००, ऑटोमॅटीक बॉटलिंग मशिन ०१, सेमी ऑटोमॅटीक बॉटलिंग मशिन ०१, स्मॉल इंजेक्ट प्रिंटर ०२, आरओ प्लांट ०५, जनरेटर ०१ व इलेक्ट्रीक मोटर ०४, टँगो बॅन्डचे रिकामे कागदी बॉक्स २९७५०, विवध कंपनीचे ०६ मोबाईल संच, तसेच बनावट देशी मद्य निर्मितीसाठी लागणारे आवश्यक इतर साहित्य. तसेच सदर गुन्हयात ०४ चारचाकी वाहने यात ०२ पिकअप व ०२ कारचा समावेश असुन ०३ दुचाकी वाहने अशी एकुण ०७ वाहने असा मुद्येमाल जप्त करण्यात आला असुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच ५ आरोपींना अटक करण्यात आली असुन रु.२ कोटी १ लाख ४५ हजार २८५ रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर बनावट देशी मद्य निर्मितीमुळे .७० लाख ४० हजार ५८७ एवढ्या शासकीय महसुलाची हाणी झाली आहे. सदर कारवाईसाठी एमआयडीसी मधील भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या गोडावूनचा वापर करण्यात आला असुन जागामालक यांना देखील सह आरोपी करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची आजपर्यंत सर्वात मोठी कारवाई आहे. सदर बनावट मद्याचा पुरवठा सोलापूरसह शेजारील जिल्हयात (बीड, लातूर, धाराशिव) करण्यात येत होता.

यापूर्वी माहे एप्रिल ते ३० जुलै २०२६ या कालावधीत परराज्यातील (गोवा) मद्यावर १० गुन्हे नोंदवून १४ आरोपी, ६९७६ ब.लि. मद्य, ०६ वाहने असा एकुण १ कोटी ४२ लाख १६ हजार ६८० किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दरम्यानच्या कालावधीत बनावट देशी / विदेशी मद्यावर १२ गुन्हे नोंदवून २० आरोपी, ४१०५६ ब.लि. बनावट देशी मद्य, २५३ ब.लि. बनावट विदेशी मद्य, १३८०० लि. स्पिरीट, १२०० लि. तयार ब्लेंड, १२ वाहने असा एकुण २ कोटी ११ लाख ३२ हजार ३२५ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे ठरले यशस्वी  शिलेदार …

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे निरीक्षक जे.एन.पाटील,.ए.व्ही. घाटगे, दुय्यम निरीक्षक आर. के. निंबाळकर,.डी. आर. पोवार,.ए.बी.सरवदे, एस.बी.सिद, .एस.बी. शेळके,.एस.डी. कांबळे, विकास थोरात, दिलीप सानप, जवान अनिल पांढरे, चेतन वनगुंटी, प्रशांत इंगोले, गजानन ढब्बे, कपील स्वामी, आण्णा कर्चे, स्वप्नील आरमाळ, मंगेश मारसिंग, महिला जवान श्रीमती शेरखाने तसेच जवान-नि-वाहनचालक श्रीमती. सलगर, श्री. सानप, श्री. वाघमारे, श्री. नवले व अकार्यकारी घटकावरील अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली आहे.

https://newswala24.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260731-WA0047.mp4
Previous Post

शेळगी ब्रिजवर एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात चालक आणि एका महिला प्रवासाचा जागीच मृत्यू 10 प्रवासी जखमी

Next Post

उजनी धरणातून ८० हजार तर वीर धरणातून ६३ हजार ३२३ क्युसेक्स विसर्ग

Admin

Admin

Next Post

उजनी धरणातून ८० हजार तर वीर धरणातून ६३ हजार ३२३ क्युसेक्स विसर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697