Tuesday, October 6, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त खासदार ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली सोलापुरी भेट

Admin by Admin
August 7, 2026
in solapur
0
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली  ।

राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधून सोलापूरचे नेतृत्व करणाऱ्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेऊन सोलापूरचे वैभव मानली जाणारी आणि पंतप्रधान मोदींची प्रतिमा विणलेली विशेष ‘सोलापुरी चादर’ भेट दिली.

एनडीएच्या (NDA) नवनिर्वाचित राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी खास अल्पोपाहाराचे (Breakfast) आयोजन केले होते. या कार्यक्रमात ही अद्वितीय भेट डॉ. वाघमारे यांनी पंतप्रधान मोदींना सुपूर्द केली. हातमाग कलेचे कौतुक: सोलापुरी चादरीवर विणलेली आपली प्रतिमा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कलाकृतीचे आणि सोलापूरच्या हातमाग परंपरेचे मनापासून कौतुक केले.
यावेळी वाघमारे यांनी आपला खडतर प्रवास पंतप्रधानांसमोर मांडला. एका गरीब कुटुंबातील आणि आंबेडकरी चळवळीतील दलित समाजाच्या मुलीला शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी थेट राज्यसभेवर पाठवून मोठी संधी दिली, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केला.

मनमोकळ्या वातावरणात पार पडलेल्या संवाद कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन नवीन यांच्यासह शिवसेना आणि एनडीएचे सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी सर्व नवीन खासदारांशी संवाद साधत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

मनपाच्या अभय योजनेतून १ कोटी ८२ लाख वसुली फत्ते

Next Post

नालेसफाई घोटाळ्यात नगरसेवक अनंत जाधवानी केला गंभीर प्रकार उघड आता अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता

Admin

Admin

Next Post

नालेसफाई घोटाळ्यात नगरसेवक अनंत जाधवानी केला गंभीर प्रकार उघड आता अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697