Tuesday, October 6, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

नालेसफाई घोटाळ्यात नगरसेवक अनंत जाधवानी केला गंभीर प्रकार उघड आता अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता

Admin by Admin
August 8, 2026
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

सोलापूर महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित आर्थिक अनियमिततेचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नालेसफाईच्या कामात कोणत्याही मक्तेदाराला अतिरिक्त किंवा जादा बिल देण्यात आलेले नाही, असा खुलासा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. मात्र, माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे नगरसेवक अनंत जाधव यांनी याच दाव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तब्बल सुमारे ८० लाख रुपयांची अतिरिक्त बिले तीन मक्तेदारांना अदा करण्यात आल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. विशेष म्हणजे, संबंधित अतिरिक्त रक्कम मक्तेदारांकडून वसूल करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे परवानगी मागण्यात आल्याचे दस्तऐवजही समोर आणल्याचा जाधव यांचा दावा आहे.

त्यामुळे सभागृहात करण्यात आलेला खुलासा आणि कार्यालयीन कागदपत्रांमधील नोंदी यामध्ये नेमका विरोधाभास का आहे? सभागृहाची दिशाभूल झाली का? असा सवाल आता अनंत जाधव यांनी उपस्थित केला आहे दरम्यान महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे नगरसेवक अनंत जाधव यांनी तब्बल सुमारे ८० लाख रुपयांची अतिरिक्त बिले तीन मक्तेदारांना अदा करण्यात आल्याचा दावा केला आहे.

“अतिरिक्त बिल दिलेले नाही” असा खुलासा आणि दुसरीकडे कार्यालयीन कागदपत्रांमध्ये अतिरिक्त रक्कम अदा झाल्याचे नमूद असल्याचा दावा…या दोन्ही बाबींमुळे आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेआहेत.सभागृहात अधिकृतपणे मांडलेली माहिती आणि कार्यालयीन नोंदी यामध्ये तफावत असेल, तर नेमकी खरी माहिती कोणती? हा प्रश्न आता महापालिका प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.नगरसेवक अनंत जाधव यांनी नालेसफाई कामातील आर्थिक अनियमिततेबाबत आणखी काही गंभीर बाबींचे पुरावे लवकरच सार्वजनिक करणार असल्याचे सांगितले आहे.

 

Previous Post

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त खासदार ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली सोलापुरी भेट

Next Post

फडणवीसांचे डाव संपले; आता माझा डाव सुरू होईल – मनोज जरांगे पाटील ’

Admin

Admin

Next Post

फडणवीसांचे डाव संपले; आता माझा डाव सुरू होईल - मनोज जरांगे पाटील ’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697