Wednesday, October 7, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

पंढरीत भक्तांसाठी बनतायत अकरा लाख बुंदी लाडू तर ७५ हजार राजगिरा लाडू

Admin by Admin
July 16, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने प्रसादाची मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ११ लाख बुंदी लाडू प्रसाद आणि ७५ हजार राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध ठेवण्यात आला आहे. बुंदी लाडूंची निर्मिती मंदिर समितीच्या उत्पादन केंद्रात होत असून, राजगिरा लाडू आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात आले आहेत.

भाविकांसाठी ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू २० रुपयांना, तर २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू १० रुपयांना उपलब्ध आहेत. प्रसाद विक्रीसाठी उत्तरद्वार आणि संत तुकाराम भवन येथे दोन विक्री केंद्रे २४ तास सुरू ठेवण्यात आली आहेत.
एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रात हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा रिफाइंड तेल, काजू, बेदाणे आणि वेलची यांसारख्या दर्जेदार साहित्याचा वापर करून लाडू तयार केले जात आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले असून, शासकीय प्रयोगशाळेनेही हा प्रसाद खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे.

प्रसाद व्यवस्थापनाची जबाबदारी विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्याकडे असून, सुमारे ११० कर्मचारी आणि स्वयंसेवक २४ तास भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याची माहिती व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली आहे.

 

Previous Post

सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू ; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा पुढाकार

Next Post

एमआयडीसी चिंचोली येथील जी.पी. इंडस्ट्रीजमध्ये दुर्घटना; टँकरमध्ये पाणी भरताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Admin

Admin

Next Post

एमआयडीसी चिंचोली येथील जी.पी. इंडस्ट्रीजमध्ये दुर्घटना; टँकरमध्ये पाणी भरताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697