Tuesday, September 8, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

Admin by Admin
September 7, 2026
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद

गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला एसटी स्टँड क्रमांक दोनवर मैदानात घेरत चोराला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे.

सोलापूर एस.टी. स्टँडमध्ये गर्दीचा गैर फायदा घेवुन बसमध्ये चढणाऱ्या / उताणाऱ्या प्रवाशांकडील किंमती दागिनेमाल बॅग चोरण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानुसार बाबत एम. राज कुमार पोलीस आयुक्त, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), दिलीप पवार सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार हे आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान ४ सप्टेंबर रोजी हाजीमलंग शेख यांना गुप्त माहिती मिळाली की, सोलापूर शहरातील दोन नंबर एस.टी.स्टँड समोरील मोकळे मैदान येथे एक इसम विना पावतीचे सोन्याचे गंठण विक्रीकरीता थांबला आहे.

बातमी मिळताच स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकाने त्याचा रुपयाला गाठले आणि अटक केली. यावेळी चौकशी दरम्यान विचारणा केली असता त्याचे नाव उमेर अफसर शेख वय २७ वर्ष व्यवसाय रिक्षाचालक, रा.५९९/१ बी, नवीन विडी घरकुल, सोलापूर अशी माहिती त्याने दिली. सन २०२४ मध्ये सोलापूर एस.टी.स्टँड येथून एस.टी. मध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे गर्दीचा गैर फायदा घेवून एका महिलेचे पर्समधील सोन्याचे मिनी गंठण चोरी केल्याचे कबूल केले. त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे गु.र.नं.११२/२०२४ भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

यावेळी त्याच्या कब्जातून चोरी केलेले १३ ग्रॅम वजनाचे ४०,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण हस्तगत केले आहे. ही कारवाई स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार हाजीमलंग शेख, अनिल जाधव, रामेश्वर साखरे, कल्लप्पा देखाणे व शंकर याळगी यांनी फत्ते केली.

 

Previous Post

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

गावठी पिस्तूल, पाच काडतुसे जप्त; कर्नाटकातील दोघांना अटक

by Admin
August 21, 2026
0

प्रतिनिधी ।  सोलापूर  विजापूर-सोलापूर मार्गावर गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तरुणास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली. त्याच्या...

अकलूज पोलिसांनी  १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त करत बेकायदा शस्त्र विकणाऱ्याना केले जेरबंद

by Admin
August 19, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर विनापरवाना देशी बनावटीची अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या टोळीचा अकलूज पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत सहा...

शहर पोलिसांची जबरदस्त कामगिरी ; कारच्या काचा फोडून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

by Admin
August 13, 2026
0

सब हेड । तमिळनाडूतील सात आरोपी अटकेत ; सात गुन्हे उघड प्रतिनिधी । सोलापूर सोलापूर शहरात उघड्यावर पार्क केलेल्या कारच्या...

राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्यावर मानहानीचा दावा

by Admin
August 13, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थात एएसआय बाळासाहेब गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697