Saturday, September 26, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

Admin by Admin
September 24, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. अल्तमश मुस्तफा शेख (वय ३१, रा. तुळसी नगर, बिस्मिल्ला बेकरी जवळ, खाडीपार, भिवंडी, जि. ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५६.९४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि. २३) रात्री करण्यात आली.

सदर बाजार पोलिस रात्री नऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत असताना, बाहेरील ब्रिजजवळील पाण्याच्या टाकीजवळील वाहन पार्किंगमध्ये एक संशयित तरुण थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ७० हजार ८२० रुपये किमतीचे ५६.९४० ग्रॅम एमडी आढळून आले. आरोपी हा सोलापूर शहरात विक्रीच्या उद्देशाने हा अमली पदार्थ घेऊन आल्याचे तपासात समोर आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.चे प्रमुख सपोनि राहुल सावंत, अंमलदार मुलाणी, राजेश चव्हाण, प्रमोद पक्षाले, अय्याज बागलकोटे, विशाल बोराडे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, काशिनाथ वाडेकर आणि आनंद निंबाळकर यांनी केली. आरोपीला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सपोनि राहुल सावंत करीत आहेत.

Previous Post

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

Admin

Admin

Next Post

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

गावठी पिस्तूल, पाच काडतुसे जप्त; कर्नाटकातील दोघांना अटक

by Admin
August 21, 2026
0

प्रतिनिधी ।  सोलापूर  विजापूर-सोलापूर मार्गावर गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तरुणास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली. त्याच्या...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697