Monday, November 2, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

Admin by Admin
November 2, 2026
in solapur
0
बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल
0
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सब हेड । पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

प्रतिनिधी । सोलापूर येथील आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले किरण श्यामराव जाधव यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उघड चौकशीत निष्पन्न झाले आहे. उत्पन्नापेक्षा १२८.७ टक्के अधिक मालमत्ता आढळल्याने किरण जाधव आणि त्यांची पत्नी संगीता जाधव यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण जाधव हे यापूर्वी कृषी विभागाच्या दक्षता पथकात कृषी उपसंचालक तसेच गुणनियंत्रण विभागात तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते सोलापूर येथील प्रकल्प संचालक कार्यालय, आत्मा येथे उपसंचालक (वर्ग-१) पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास केला. ४ जून १९९४ ते २ डिसेंबर २०२५ या परीक्षण कालावधीत त्यांच्या वैध उत्पन्नाच्या तुलनेत ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची अपसंपदा आढळून आली.
या प्रकरणात किरण जाधव यांना अपसंपदा जमविण्यास पत्नी संगीता जाधव यांनी अपप्रेरणा दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे विभागाने म्हटले आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०८ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमे तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ४९ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी केली असून, पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले करीत आहेत. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली

Previous Post

ब्रेकिंग न्यूज ; एफडीने केला १९.४३ लाखांचा अन्नसाठा जप्त

Next Post

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

by Admin
November 2, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर सातारा, ठाणे आणि बीड येथील न्यायालयांनंतर आता सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा...

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

by Admin
November 2, 2026
0

  सब हेड । पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई प्रतिनिधी । सोलापूर येथील आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत...

ब्रेकिंग न्यूज ; एफडीने केला १९.४३ लाखांचा अन्नसाठा जप्त

by Admin
October 31, 2026
0

      सब हेड ।  अंत्रोळी येथील ‘मेसर्स गणेश रामचंद्र आपटे प्रायव्हेट लिमिटेड’ या कारखान्यावरही छापा प्रतिनिधी । सोलापूर...

बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा पर्दाफाश ; सहा जण ताब्यात

by Admin
October 27, 2026
0

सब हेड  । लग्नाचे आमिष दाखवून २.१७ लाखांची फसवणूक ; रोकड, दागिने लंपास प्रतिनिधी । सोलापूर लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने...

दयानंद कॉलेज परिसरात आगीचा भीषण भडका; तीन आस्थापनांची राखरांगोळी

by Admin
October 18, 2026
0

    पेटलेल्या दुचाकीचा हा व्हिडिओ ... प्रतिनिधी । सोलापूर शहरात रविवारी (१८ ऑक्टोबर) आगीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने खळबळ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर केला वारंवार अत्याचार

by Admin
October 18, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर मॅट्रिमोनी साईटवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत ३५ वर्षीय घटस्फोटित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी केतन अनिल...

बापरे मनपा दवाखान्यातच मावा विक्री आयुक्तांनी केली थेट कारवाई

by Admin
October 14, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर साखरपेठेतील कै. यशोदाबाई दिड्डी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामागील महापालिकेच्या वाचनालयाच्या इमारतीत अनधिकृत सायकल गोडाऊन आणि प्रतिबंधित...

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697