Thursday, November 12, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात

Admin by Admin
November 12, 2026
in solapur
0
सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात
0
SHARES
82
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

प्रतिनिधी ।सोलापूर

सोलापूर विमानतळावर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीच्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या लँडिंगदरम्यान पुढील चाकाचा (नोज व्हील) टायर फुटल्याची घटना गुरुवारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर प्रशिक्षणार्थी विमानाने कलबुर्गी-बारामती-सोलापूर-कलबुर्गी असा प्रशिक्षणासाठी उड्डाणाचा मार्ग निश्चित केला होता. सोलापूर विमानतळावर विमानाचे लँडिंग होत असताना पुढील चाकाचे टायर फुटले. मात्र, प्रशिक्षणार्थी वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे हाताळले.

या घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला वैद्यकीय तपासणी व फिटनेस तपासणीसाठी शहरातील रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त विमानाभोवती सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग करून परिसर बंद करण्यात आला आहे.तात्काळ अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

या घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ चर्चा सुरू झाली होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Previous Post

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात

by Admin
November 12, 2026
0

  प्रतिनिधी ।सोलापूर सोलापूर विमानतळावर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीच्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या लँडिंगदरम्यान पुढील चाकाचा (नोज व्हील) टायर फुटल्याची घटना गुरुवारी...

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

by Admin
November 2, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर सातारा, ठाणे आणि बीड येथील न्यायालयांनंतर आता सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा...

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

by Admin
November 2, 2026
0

  सब हेड । पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई प्रतिनिधी । सोलापूर येथील आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत...

ब्रेकिंग न्यूज ; एफडीने केला १९.४३ लाखांचा अन्नसाठा जप्त

by Admin
October 31, 2026
0

      सब हेड ।  अंत्रोळी येथील ‘मेसर्स गणेश रामचंद्र आपटे प्रायव्हेट लिमिटेड’ या कारखान्यावरही छापा प्रतिनिधी । सोलापूर...

बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा पर्दाफाश ; सहा जण ताब्यात

by Admin
October 27, 2026
0

सब हेड  । लग्नाचे आमिष दाखवून २.१७ लाखांची फसवणूक ; रोकड, दागिने लंपास प्रतिनिधी । सोलापूर लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने...

दयानंद कॉलेज परिसरात आगीचा भीषण भडका; तीन आस्थापनांची राखरांगोळी

by Admin
October 18, 2026
0

    पेटलेल्या दुचाकीचा हा व्हिडिओ ... प्रतिनिधी । सोलापूर शहरात रविवारी (१८ ऑक्टोबर) आगीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने खळबळ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर केला वारंवार अत्याचार

by Admin
October 18, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर मॅट्रिमोनी साईटवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत ३५ वर्षीय घटस्फोटित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी केतन अनिल...

बापरे मनपा दवाखान्यातच मावा विक्री आयुक्तांनी केली थेट कारवाई

by Admin
October 14, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर साखरपेठेतील कै. यशोदाबाई दिड्डी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामागील महापालिकेच्या वाचनालयाच्या इमारतीत अनधिकृत सायकल गोडाऊन आणि प्रतिबंधित...

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697