Sunday, November 15, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बी के शिवानी दीदी येणार सोलापुरात भेटीला

Admin by Admin
November 14, 2026
in solapur
0
दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बी के शिवानी दीदी येणार सोलापुरात भेटीला
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

प्रतिनिधी । सोलापूर

 

प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराच्या वतीने सोलापुरात बीके शिवानी दीदी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अनिता करवा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि.१९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ : ०० वाजेपर्यंत हरीभाई देवकर आणि प्रशालेच्या मैदानावर हा भव्य कार्यक्रम होणार आहे यात शिवानी दीदी इझी माईंड इझी लाईफ या विषयावरती मनातील नकारात्मक विचारावर मात करून शांत मन आणि संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा कशी मिळवावी याचे मार्गदर्शन करणार आहेत याकरिता ज्यांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी WWW.omshanti.in/solapur या संकेतस्थळावर पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून याचा सर्व सोलापूरकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी ब्रह्मकुमारी परिवाराच्या प्रज्ञा बेन प्रदीप शिंगवी, नंदा भट्टड यांनी केले आहे. विशेष म्हणजे ब्रह्मकुमारी परिवारातील बाळे येथील दिव्य दीप सरोवर येथील केंद्रात तीन हजाराहून अधिक गीता पाठशाळेचे कुमार कुमारी ब्रह्मभोजन करणार आहेत यात ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी हे सहभाग नोंदवायचा आहे. याशिवाय सोलापूरकरांसाठी २०, २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी छत्रपती रंगभवन सभागृहात सकाळी ७ ते ८ आणि सायंकाळी ६ : ३० ते ७ : ३० यावेळी जादुई प्रभाव टाकणाऱ्या मेडिटेशनचे शिबिर आयोजित करण्यात आले आहेत यात बीके डॉक्टर दामिनी दीदी या मार्गदर्शन करणार आहेत तरी या शिबिराचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा असे हे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

 

Previous Post

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात

Next Post

कर्जाच्या आमिषाने ७७ लाखांचा गंडा; पैसे मागताच बिश्नोई गँगची धमकी!

Admin

Admin

Next Post

कर्जाच्या आमिषाने ७७ लाखांचा गंडा; पैसे मागताच बिश्नोई गँगची धमकी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जाच्या आमिषाने ७७ लाखांचा गंडा; पैसे मागताच बिश्नोई गँगची धमकी!

by Admin
November 14, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर १५ कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक; बनावट शासकीय शिक्के, डिजिटल अरेस्टचा धाक सोलापूर : गोल्डन...

दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बी के शिवानी दीदी येणार सोलापुरात भेटीला

दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बी के शिवानी दीदी येणार सोलापुरात भेटीला

by Admin
November 14, 2026
0

    प्रतिनिधी । सोलापूर   प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवाराच्या वतीने सोलापुरात बीके शिवानी दीदी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात

सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा झाला अपघात

by Admin
November 12, 2026
0

  प्रतिनिधी ।सोलापूर सोलापूर विमानतळावर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीच्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या लँडिंगदरम्यान पुढील चाकाचा (नोज व्हील) टायर फुटल्याची घटना गुरुवारी...

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

सोलापूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलने खळबळ! न्यायाधीश, वकील, पक्षकारांसह मजुरांना बाहेर काढले

by Admin
November 2, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर सातारा, ठाणे आणि बीड येथील न्यायालयांनंतर आता सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा...

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

बिग ब्रेकिंग ; सोलापूरच्या कृषी उपसंचालकाने कमावली सव्वाचार कोटींची माया पत्नीवरही गुन्हा दाखल

by Admin
November 2, 2026
0

  सब हेड । पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई प्रतिनिधी । सोलापूर येथील आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत...

ब्रेकिंग न्यूज ; एफडीने केला १९.४३ लाखांचा अन्नसाठा जप्त

by Admin
October 31, 2026
0

      सब हेड ।  अंत्रोळी येथील ‘मेसर्स गणेश रामचंद्र आपटे प्रायव्हेट लिमिटेड’ या कारखान्यावरही छापा प्रतिनिधी । सोलापूर...

बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा पर्दाफाश ; सहा जण ताब्यात

by Admin
October 27, 2026
0

सब हेड  । लग्नाचे आमिष दाखवून २.१७ लाखांची फसवणूक ; रोकड, दागिने लंपास प्रतिनिधी । सोलापूर लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने...

दयानंद कॉलेज परिसरात आगीचा भीषण भडका; तीन आस्थापनांची राखरांगोळी

by Admin
October 18, 2026
0

    पेटलेल्या दुचाकीचा हा व्हिडिओ ... प्रतिनिधी । सोलापूर शहरात रविवारी (१८ ऑक्टोबर) आगीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने खळबळ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर केला वारंवार अत्याचार

by Admin
October 18, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर मॅट्रिमोनी साईटवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत ३५ वर्षीय घटस्फोटित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी केतन अनिल...

बापरे मनपा दवाखान्यातच मावा विक्री आयुक्तांनी केली थेट कारवाई

by Admin
October 14, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर साखरपेठेतील कै. यशोदाबाई दिड्डी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामागील महापालिकेच्या वाचनालयाच्या इमारतीत अनधिकृत सायकल गोडाऊन आणि प्रतिबंधित...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697