Thursday, October 8, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

दर्शन रांगेत थकलेल्या वयोवृद्ध जोडप्यांना घडवले थेट दर्शन वारकरी हाच व्हीआयपी मानून प्रशासनाने घडवले दर्शन

Admin by Admin
July 21, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । पंढरपूर

 

विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपुरात येणारा भाविक हा दर्शन रांगेत उभा असतो. दर्शन रांगेतील सामान्य भाविकांना सुलभ दर्शन व्हावे. यासाठी व्हीआयपी दर्शन बंद आहे. मात्र वारकरी हाच व्हीआयपी मानून सध्या प्रशासन काम करतय. यामध्येच पंढरपूरच्या दर्शन रांगेत दोन वयोवृद्ध भाविक उभे होते. शारीरिक क्षमता सांभाळत हे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना दिसले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या भक्तांना दर्शन रांगेतून सोबत घेत विठ्ठलाचे थेट दर्शन घडवले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे सामान्य भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळते. यावेळी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात वारकरी हाच व्हीआयपी आहे. असे सांगत वारकऱ्यांच्या दर्शनाची व्यवस्था प्रशासन करत असल्याचे सांगितले. याच हेतूने दर्शन रांगेत शारीरिक क्षमता सांभाळत असणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना आज थेट विठ्ठलाचे दर्शन घडवत. वारकरी हाच व्हीआयपी . याची प्रचिती सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून करून देण्यात आली.

विठ्ठलाची दर्शन रांग सध्या गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत आहे. त्यामुळे विठ्ठल भक्ती तल्लीन होऊन प्रत्येक वारकरी भक्त दर्शन रांगेत उभा राहून विठ्ठलाचे दर्शन घेतो. मात्र हेच दर्शन घेत असताना वयोवृद्ध नागरिकांचा त्रास पाहून. जिल्हाधिकारी कार्तिकेयन व मंदिरे समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज आणि कार्यकारी अधिकारी शेळके यांच्या माध्यमातून वयोवृद्ध भाविकांना थेट दर्शन दिल्यामुळे संबंधित वारकरी भक्ता मधून समाधान व्यक्त केले गेले.

Previous Post

बसवारुढ मठात टाकली धार्मिक भावना दुखावणारी चिठठी एका महिलेवर गुन्हा दाखल

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात ५६ उपक्रमांचा विक्रम; मनपा शाळा क्र. ३ मध्ये शालेय साहित्य वाटप

Admin

Admin

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात ५६ उपक्रमांचा विक्रम; मनपा शाळा क्र. ३ मध्ये शालेय साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697