Sunday, July 26, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःवरच गोळ्या झाडून केली आत्महत्या

Admin by Admin
July 25, 2026
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

राज्यात आषाढी वारीचा उत्सव सुरू असताना पंढरपुरातच एक दुःखद घटना घडली आहे. पांडुरंगाच्या भक्तांकरिता बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या राज्य राखीव बलाच्या एका जवानाने पंढरपुरातच आषाढी सोहळ्याच्या दरम्यान स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ही घटना शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली आहे. राज्य राखीव बलातील जी आर १४ गटात काम करणारे रामेश्वर ध्रुपद साबणे (रा. गंगाखेड, ता. गंगाखेड जि परभणी ) असे त्यांचे नाव आहे. रामेश्वर ध्रुपद साबणे संभाजी नगर येथे एस आर पी विभागात रुजू होते. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आले होते. त्यांनी पंढरपूर – कासेगाव रस्त्यावरील त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या का केली याबाबत कोणताही खुलासा झालेला नसून किंवा कारण समजलेले नसून याबाबत पोलीस यंत्रणेकडून अधिक तपास सुरू आहे.

 

Previous Post

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा

Next Post

देश हिताविरोधात काम करणाऱ्या परकीय शक्तींना यश नको म्हणत धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा

Admin

Admin

Next Post

देश हिताविरोधात काम करणाऱ्या परकीय शक्तींना यश नको म्हणत धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम आणि रामकृष्ण सेवा प्रकल्प मॅन फाउंडेशनच्यावतीने मुलामुलींना दिली लैंगिक शिक्षणाची जाण

by Admin
July 25, 2026
0

सब हेड । पालकांची भूमिका अन जागरूकता, डॉ. संजीवनी कुळकर्णी सुजाता लोहकरे यांचे मार्गदर्शन प्रतिनिधी । सोलापूर पाल्याना योग्य वयात...

ज्येष्ठविधीज्ञ उज्वल निकम यांच्या हस्ते एडवोकेट ऍड. थोबडे यांचा भव्य सत्कार संपन्न

by Admin
July 25, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या सदस्यपदी सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय संपादन केल्याबद्दल ज्येष्ठ...

देश हिताविरोधात काम करणाऱ्या परकीय शक्तींना यश नको म्हणत धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा

by Admin
July 25, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर परकीय शक्तीला कोणत्याही प्रकारे यश मिळू नये याकरिता आपण नीट परीक्षेच्या संदर्भातील पेपर फुटीच्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी...

राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःवरच गोळ्या झाडून केली आत्महत्या

by Admin
July 25, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर राज्यात आषाढी वारीचा उत्सव सुरू असताना पंढरपुरातच एक दुःखद घटना घडली आहे. पांडुरंगाच्या भक्तांकरिता बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या...

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा

by Admin
July 24, 2026
0

सब हेड ।  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर रुग्णाची केली विचारपूस प्रतिनिधी  । पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर...

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू …

by Admin
July 25, 2026
0

सब हेड । प्रशासन झोपेत आहे का ? नागरिकांचा सवाल प्रतिनिधी । सोलापूर भवानी पेठेत नववर्षाच्या चिमुकल्याचा रेबीज मुळे मृत्यू...

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सेवाभाव जपत वारकऱ्यांना हरिपाठ व फराळ तर पोलिसांना रेनकोटचे केले वाटप

by Admin
July 24, 2026
0

प्रतिनिधी । नातेपुते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच नातेपुते येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष आदरणीय...

संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

by Admin
July 24, 2026
0

प्रतिनिधी । पंढरपूर   माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित 'संवादवारी' ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

आषाढी यात्रेत वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका त्वरित मिळाले

by Admin
July 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर आषाढी यात्रा २०२६ दरम्यान वाखरी येथे कीर्तन करत असताना श्री. दिगंबर जाधव, वय ६०, रा. हदगांव, जिल्हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात ५६ उपक्रमांचा विक्रम; मनपा शाळा क्र. ३ मध्ये शालेय साहित्य वाटप

by Admin
July 22, 2026
0

सभेहेड ।  प्रभाग क्रमांक १ मध्ये उपक्रम क्रमांक १ उत्साहात संपन्न; नगरसेवक श्रीनिवास दायमा यांचा पुढाकार प्रतिनिधी । सोलापूर  ...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697