प्रतिनिधी । सोलापूर
परकीय शक्तीला कोणत्याही प्रकारे यश मिळू नये याकरिता आपण नीट परीक्षेच्या संदर्भातील पेपर फुटीच्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविला आहे अशी माहिती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.
तरुणांना त्यांच्या आकांक्षा आणि आशाना ऊर्जेत ठेवण्यासाठी आपण नैतिक जबाबदारी स्वीकारत शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. कॉक्रोच जनता पार्टी यांचे दिल्ली येथील आंदोलन थांबवून विद्यार्थ्यांनी आपल्या हिताचे पाहावे असे हे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.