Friday, October 9, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

सक्षम आणि रामकृष्ण सेवा प्रकल्प मॅन फाउंडेशनच्यावतीने मुलामुलींना दिली लैंगिक शिक्षणाची जाण

Admin by Admin
July 25, 2026
in solapur
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सब हेड । पालकांची भूमिका अन जागरूकता, डॉ. संजीवनी कुळकर्णी सुजाता लोहकरे यांचे मार्गदर्शन

प्रतिनिधी । सोलापूर

पाल्याना योग्य वयात योग्य माहिती देणे, पाल्यांना चांगला व वाईट स्पर्श समजला पाहिजे. याकाळात होणारा बदल ओळखता आला पाहिजे; स्वतःची सुरक्षिता व वैज्ञानिक मर्यादा ओळखता आली पाहिजे. किशोर अवस्थेतील शारिरिक व मानसिक बदल समजले पाहिजेत. पालकांची जागरुकता अत्यंत महत्वाची असल्याच्या भावना सक्षम दिव्यांग केंद्र सोलापूर आणि रामकृष्ण सेवा प्रकल्प सोलापूर व मॅन फाउंडेशन करकंब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत व्यक्त झाला.

जुळे सोलापुरात चैतन्य नगर सोसायटी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. संजीवनी कुळकर्णी आणि मॅन फाऊंडेशनच्या सुजाता लोहकरे यांनी यावेळी पालकांना अनमोल गोष्टींचा सल्ला दिला आजच्या काळात सजग पालक म्हणून आपली जबाबदारी किती महत्त्वाची आहे याचे उदाहरणासह स्पष्टीकरण दिले.

यावेळी कुळकर्णी यांनी लैंगिक प्रशिक्षणात पालकाची भूमिका काय असते. याबाबत सखोल मार्गदर्शन केले तर लोहोकरे यांनी पालकातील जागरुकता, पाल्याची सुरक्षितता यावर चर्चा केली.

आरंभी प्रतिमा पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावेळी पालकांनीही या कार्यशाळेत आपल्या मनातील अनेक प्रश्न विचारत आपल्या शंकांना मार्ग मोकळा करून दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तपसाळे यांनी केले. या कार्यक्रमास सक्षम सोलापूर अध्यक्ष नंदिनी मालगते, डॉ. अश्विनी अंधारे, रेश्मा साबळे , प्रथा राऊत, भाग्यश्री पाटील आणि मोठ्या प्रमाणावर पालक मंडळी उपस्थित होते.

Previous Post

ज्येष्ठविधीज्ञ उज्वल निकम यांच्या हस्ते एडवोकेट ऍड. थोबडे यांचा भव्य सत्कार संपन्न

Next Post

ब्रेकिंग – सुशील नगरच्या आई-मुलीची रेल्वेखाली आत्महत्या

Admin

Admin

Next Post

ब्रेकिंग - सुशील नगरच्या आई-मुलीची रेल्वेखाली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697