Thursday, October 8, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

बसू अण्णारेडीला केले एक वर्ष तडीपार

Admin by Admin
July 27, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी बसु सुनकप्पा अण्णारेड्डी (वय ४८, रा. धम्म नगर, कोंचीकोरवी गल्ली, मौलाली चौक, सोलापूर) याला सोलापूर शहर आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे.

आरोपी बसु अण्णारेड्डी याच्याविरुद्ध सन २०१७, २०२० आणि २०२६ या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा व मारामारी करणे, प्राणघातक शस्त्रे बाळगून परिसरात दहशत निर्माण करणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी सदर बझार पोलीस ठाण्याच्या वतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत, पोलीस उप-आयुक्त श्री. प्रितम यावलकर यांनी सुनावणी व चौकशीअंती तडीपारीचा आदेश (जा.क्र. १९६७/२०२६, दि. २२/०७/२०२६) जारी केला. त्यानुसार आरोपी बसु अण्णारेड्डी याला १ वर्षाच्या कालावधीसाठी सोलापूर शहर व संपूर्ण सोलापूर जिल्हा क्षेत्रातून तडीपार करण्यात आले आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर अशीच कडक कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

 

Previous Post

ब्रेकिंग – सुशील नगरच्या आई-मुलीची रेल्वेखाली आत्महत्या

Next Post

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर

Admin

Admin

Next Post

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697