Thursday, October 8, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ (JP बॉईज) २०२६-२७ च्या अध्यक्षपदी शिवप्रसाद गज्जम यांची निवड

Admin by Admin
August 10, 2026
in solapur
0
0
SHARES
79
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी  ।  सोलापूर

सालाबाद प्रमाणे नारळी पौर्णिमेला पूर्व भागातून निघणाऱ्या श्री मार्कंडेय महामुनीच्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव (JP बॉईस ) च्या वतीने काढली जाते त्या संदर्भात नियोजनाची बैठक आज जोडभावी पेठ येथील जोडलिंग मारुती मंदिर येथे बैठक पार पडली. याप्रसंगी सागर अतनूरे, सतीश पारेली,गुरुराज पद्मगोंडा, विनोद गडगे, रविकांत कलशेट्टी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चैतन्य जिंदम, गोविंद दंडी, किशोर घोडके, शेखर वडलाकोंडा, किरण बोडा, जयेंद्र दंडी, व्यकटेश अंकम सह मंडळाच्या कार्यकर्ते आदीची प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाले.. याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना JP बॉईजच्या सामाजिक उपक्रमाचे स्तुती करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

सण २०२५-२६ चे पदाधिकारी पुढील प्रमाणे

अध्यक्ष – शिवप्रसाद गज्जम

सचिव – अनंत घंटे

कार्याध्यक्ष – शितल नक्का

उपाध्यक्ष – निखिल चाटला, सागर येमूल, प्रवीण बुगडे, सौरभ नंदाल

सहसचिव – नितीन गोरट्याल कुमार कामूर्ती, नागेश चेतल, राजकुमार हुनगुंद, आकाश कोठा

खजिनदार – नागेश जिंदम

सह खजिनदार – राहुल म्हंता, उमेश जिंदम, अनुश जिंदम, वेदांत सब्बन

मिरवणूक प्रमुख – विनायक घोडके,निखल चौगुले, नवीन गरदास, अनिरुद्ध गुर्रम, अभिषेक कुरापाठी, वेदांत कायत, सुमित लांडगे, नरेंद्र बंदगी, अनिकेत उपासे, किरण संदुपटला
प्रसिद्धी प्रमुख – राकेश पुठ्ठा, संकेत गावणी, निलेश मलपेद्दी, हर्ष वडलाकोंडा, मोगलप्पा बुगडे
पूजा प्रमुख – पवन मिट्टीपल्ली

Previous Post

: रंगनाथन यांचे चरित्र :

Next Post

आमदारांना गोळ्या घालून मारण्यासाठी पैशांचे आमिष; सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Admin

Admin

Next Post

आमदारांना गोळ्या घालून मारण्यासाठी पैशांचे आमिष; सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697