Monday, August 10, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

आमदारांना गोळ्या घालून मारण्यासाठी पैशांचे आमिष; सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Admin by Admin
August 10, 2026
in solapur
0
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

शहरातील महावीर चौक परिसरातील एका शोरूमबाहेर विद्यमान आमदार कल्याणशेट्टी यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवून आमदारांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी आनंद स्वामीराव सुरवसे (रा. मु. पो. मोट्याळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून श्रीशैल हुळ्ळी व फुलारी (दोघे रा. सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:५५ वाजण्याच्या सुमारास आमदार कल्याणशेट्टी यांच्या पत्नी व मुलाला महावीर चौक येथील ‘प्युमा’ शोरूममध्ये खरेदीसाठी घेऊन आले होते. फिर्यादी हे शोरूमच्या बाहेर थांबले असताना संशयित आरोपी श्रीशैल हुळ्ळी व फुलारी (दोघे रा. सोलापूर) तेथे आले.
आरोपी श्रीशैल हुळ्ळी याने फिर्यादीला “तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, पुढे काय करायचे ते मी बघतो” असे म्हटले. तर आरोपी क्रमांक २ फुलारी याने “तुला साहेब काय म्हणतात ते नीट ऐक, त्यात तुझाच फायदा आहे” असे सांगून फिर्यादीला पैशांचे आमिष दाखवले आणि आमदारांना गोळ्या घालून जीवे मारण्यासाठी प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ (JP बॉईज) २०२६-२७ च्या अध्यक्षपदी शिवप्रसाद गज्जम यांची निवड

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदारांना गोळ्या घालून मारण्यासाठी पैशांचे आमिष; सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

by Admin
August 10, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर शहरातील महावीर चौक परिसरातील एका शोरूमबाहेर विद्यमान आमदार कल्याणशेट्टी यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवून आमदारांना गोळ्या घालून...

जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ (JP बॉईज) २०२६-२७ च्या अध्यक्षपदी शिवप्रसाद गज्जम यांची निवड

by Admin
August 10, 2026
0

प्रतिनिधी  ।  सोलापूर सालाबाद प्रमाणे नारळी पौर्णिमेला पूर्व भागातून निघणाऱ्या श्री मार्कंडेय महामुनीच्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव...

: रंगनाथन यांचे चरित्र :

by Admin
August 9, 2026
0

ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृतम रंगनाथन यांचा जन्म 9ऑगस्ट 1892 रोजी मद्रास प्रंतातील तंजावर जिल्ह्यातील शियाली ह्या गावी झाला...

ओपीडीत हृदयविकाराचा झटका; तत्पर CPR मुळे ५५ वर्षीय रुग्णाला जीवदान

by Admin
August 8, 2026
0

  प्रतिनिधी । सोलापूर शहरातील रेल्वेलाईन परिसरातील हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या ५५ वर्षीय रुग्णाला ओपीडीतच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका...

अरे देवा पोटच्या लेकीने घरात चोरी केल्याची आईने दिली फिर्याद

by Admin
August 8, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूरमि त्राच्या सांगण्यावरून घरातील मुलीनेच सोन्याचे दागिने आणि रोख ६५ हजार रुपये धक्कादायक प्रकार घोंगडे वस्ती परिसरात घडला...

कायद्याची जनजागृती हीच सशक्त समाजाची गुरुकिल्ली; शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

by Admin
August 8, 2026
0

  प्रतिनिधी  ।  सोलापूर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार समाजामध्ये...

फडणवीसांचे डाव संपले; आता माझा डाव सुरू होईल – मनोज जरांगे पाटील ’

by Admin
August 8, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर ‘फडणवीसांचे डाव संपले; आता माझा डाव सुरू होईल’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; २९ ऑगस्टला अंतरवाली...

नालेसफाई घोटाळ्यात नगरसेवक अनंत जाधवानी केला गंभीर प्रकार उघड आता अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता

by Admin
August 8, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर सोलापूर महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित आर्थिक अनियमिततेचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नालेसफाईच्या कामात कोणत्याही मक्तेदाराला...

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त खासदार ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली सोलापुरी भेट

by Admin
August 7, 2026
0

नवी दिल्ली  । राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधून सोलापूरचे नेतृत्व करणाऱ्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची...

मनपाच्या अभय योजनेतून १ कोटी ८२ लाख वसुली फत्ते

by Admin
August 7, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासोबतच महापालिकेच्या मालकीच्या गाळे आणि इतर भाडेतत्त्वावरील मालमत्ताधारकांना थकीत भाडे भरण्यास दिलासा मिळावा,...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697