Saturday, October 10, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

नांदेड एक्सप्रेसने रुळावर दिली म्हशीला धडक रेल्वेच्या डब्यांवर तारांचे जाळे पसरले

Admin by Admin
August 12, 2026
in solapur
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

प्रतिनिधी । सोलापूर

मांजरी बुद्रुकजवळ नांदेड रेल्वे एक्सप्रेसचा विचित्र अपघात; म्हशीच्या धडकेने विजेच्या तारा तुटल्या, एक प्रवासी जखमी!
सोलापूर : पनवेलहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेसचा मांजरी बुद्रुक येथे एक भीषण अपघात झाला आहे. रेल्वे रुळावर अचानक म्हैस आल्याने तिला रेल्वेची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की म्हैस थेट वरच्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांना धडकून इंजिनवर जाऊन पडली. या अपघातात ओव्हरहेड विजेच्या तारा तुटून थेट रेल्वेच्या छतावर पडल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हशीला धडक बसल्यानंतर प्रचंड मोठ्या आवाजासह ओव्हरहेड विजेच्या तारा तुटून गाडीच्या डब्यांच्या छतावर पडल्या. तारा तुटल्याने मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग झाले आणि मोठा आवाज झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत सध्या तरी एक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

 

रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे प्रशासनाने या अपघाताला अधिकृत दुजोरा दिला असून, तुटलेल्या विजेच्या तारा आणि ओव्हरहेड सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

या अपघातामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली असून, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

ओबीसी आरक्षण संपले आहे का ? सरकारने भूमिका स्पष्ट करावी’ लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर पलटवार

Next Post

राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्यावर मानहानीचा दावा

Admin

Admin

Next Post

राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्यावर मानहानीचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697