Friday, October 9, 2026
News Wala
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन
No Result
View All Result
News Wala
No Result
View All Result

राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्यावर मानहानीचा दावा

Admin by Admin
August 13, 2026
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी । सोलापूर

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्थात एएसआय बाळासाहेब गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केल्याने सोलापूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या एका आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना उमेश पाटील आणि सुहास कदम यांनी आपल्याविरोधात केलेल्या आरोपांमुळे आपली तसेच पोलीस खात्याची सामाजिक पातळीवर बदनामी झाली असल्याचा आरोप बाळासाहेब गायकवाड यांनी केला आहे.या आरोपांमुळे आपली आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाली असून, त्यातून आपल्याला मोठी मानहानी सहन करावी लागली, असा दावा गायकवाड यांच्या वतीने करण्यात आला आहे.या प्रकरणी बाळासाहेब गायकवाड यांच्या वतीने अॅड. प्रविण शेंडे यांनी उमेश पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. मात्र, या नोटीसीला उमेश पाटील यांनी कोणतेही उत्तर दिले नाही, अशी माहिती अॅड. प्रविण शेंडे यांनी दिली.

 

 

कायदेशीर नोटीसीला प्रतिसाद न मिळाल्यानंतर अखेर गायकवाड यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात पाच कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या मानहानीच्या दाव्यामुळे आता उमेश पाटील आणि सुहास कदम यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यान काय घडते आणि संबंधित आरोपांबाबत दोन्ही बाजूंकडून काय युक्तिवाद केला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.पाच कोटींच्या मानहानीच्या दाव्यामुळे सोलापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

Previous Post

नांदेड एक्सप्रेसने रुळावर दिली म्हशीला धडक रेल्वेच्या डब्यांवर तारांचे जाळे पसरले

Next Post

शहर पोलिसांची जबरदस्त कामगिरी ; कारच्या काचा फोडून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Admin

Admin

Next Post

शहर पोलिसांची जबरदस्त कामगिरी ; कारच्या काचा फोडून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काडादी चाळीचा काही भाग कोसळला अडकलेल्या अनेक जणांना वाचवले

by Admin
September 30, 2026
0

प्रतिनिधी । सोलापुर काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनी चा भाग कोसळल्यामुळे दोन घरामध्ये एकूण 18 लोक अडकली होती त्यामध्ये...

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

ब्रेकिंग न्यूज : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या तरुणाला सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सदर बाजार पोलिसांनी सापळा...

ब्रेकिंग : ड्रग्सची तस्करी करायला आलेल्या भिवंडीच्या इसमाला पकडले सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवर

by Admin
September 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील ड्रग तस्कराला सोलापूर गुन्हे शाखेने सापळा रचून...

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात

by Admin
September 7, 2026
0

सब हेड । फौजदार चावडी पोलिसांनी प्रवाशांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद गुप्त बातमी मिळाली आणि बिना पावती गंठण विकणाऱ्या चोराला...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची भोगाव हद्दीतील सुखसागर ऑर्केस्ट्रावर कारवाई ; २८ लाख जप्त

by Admin
September 6, 2026
0

  प्रतिनिधी ।  सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील ‘सुखसागर ऑर्केस्ट्रा बार’वर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकून...

साखर साठेबाजीविरोधात पुरवठा विभागाची धडक कारवाई शहरातील विविध दुकानांची अचानक तपासणी

by Admin
August 25, 2026
0

प्रतिनिधी  । सोलापूर साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा...

तामलवाडी पोलिसांत ॲट्रोसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल; दोन्ही मुख्य आरोपींना अटक

by Admin
August 24, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर प्रेमप्रकरणाच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना माळूंब्रा (ता....

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

अभ्यास न केल्याने आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण

by Admin
August 23, 2026
0

प्रतिनिधी । सोलापूर  घरचा अभ्यास पूर्ण करून न आणल्याच्या कारणावरून आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षकाने मारहाण केल्याची घटना सोलापुरातील श्री...

जिल्हा पुरवठा विभागाचा दणका” मिशन सुधारने” केली मोठी सुधारणा

by Admin
August 22, 2026
0

सब हेड ।  ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी सोलापूर : सार्वजनिक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • आरोग्य
  • नोकरी
  • खेळ
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697